शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बोहरा समुदायाच्या धर्मगुरुंची भेट घेतली आहे.

बोहरा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांच्याशी या भेटीत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनीही बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतली होती.

बोहरा समाजाचे लोकही आमच्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.

त्यानंतर दोन दिवसांमध्येच ते बोहरा मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंना भेटण्यासाठी गेले.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories