'मला बाथरूममध्ये नेत...',  शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव

Photo Credit

Arrow

बिग बॉस फेम शिव ठाकरेला देखील कास्टींग काऊचचा अनुभव आला होता. हा अनुभव त्याने नुकताच मीडियासमोर शेअर केला आहे. 

Photo Credit

Arrow

मुंबई आल्यावर कळालं फक्त मुलींनाच कास्टींग काऊचची भिती नसेत,तर मुलांना देखील असते. 

Photo Credit

Arrow

माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता. पण मी कास्टींग काऊचचा शिकार होण्यापासून वाचलो होतो. 

Photo Credit

Arrow

एकदा ऑडिशनसाठी मी अराम नगरला गेलो होतो. तिकडे त्याने मला बाथरूममध्ये नेत इथे मसाज सेंटर असल्याचे सांगितले होते.  

Photo Credit

Arrow

मी ऑडिशन आणि मसाजमध्ये फरक समजू शकलो नाही. तुम्ही एकदा या आणि ऑडिशन द्या, असा आग्रह त्याने केला होता. 

Photo Credit

Arrow

या घटनेनंतर तिथून मी निघालो. कारण तो कास्टींग डायरेक्टर होता, त्याच्याशी मी पंगा घेऊ शकत नव्हतो. मी सलमान खान नाही आहे. 

Photo Credit

Arrow

इंडस्ट्रीत जेव्हा कास्टींग काऊच बाबत बोललं जात तेव्हा मुलगा-मुलगी यात फरक नसतो.

Photo Credit

Arrow

तसेच मला एका महिलने रात्री ऑडिशनला बोलावले होते. या ऑडिशनला शिव ठाकरेने नकार दिला होता. 

Photo Credit

Arrow

शिव ठाकरेने मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर हिंदीमध्ये सहभाग नोंदवला होता. शिवची खुप मोठी फॅन फॉलोईंग आहे.  

Photo Credit

Arrow

For more stories