'मन जे सांगतं तेच करावं'; सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटावर Shoaib Malik ने सोडलं मौन
Photo Credit; instagram
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला असून शोएबने तिसरं लग्नही केलं.
Photo Credit; instagram
शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. यावेळी तो प्रचंड ट्रोल झाला.
Photo Credit; instagram
या सर्व प्रकरणानंतर शोएबने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. त्याने सानियासोबत घेतलेला घटस्फोट, सनासोबतचं तिसरं लग्न आणि ट्रोलिंग या सगळ्यावर भाष्य केलं आहे.
Photo Credit; instagram
शोएब म्हणाला, 'लोक काय विचार करतील किंवा ते काय म्हणतील याचा विचार न करता तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते तुम्ही केलं पाहिजे.'
Photo Credit; instagram
'तुम्हाला सतत वाटेल की लोक काय म्हणतील, काय विचार करतील पण तुम्ही तुमच्या मनाचंच ऐका.'
Photo Credit; instagram
'तुम्ही काही करा किंवा करु नका लोक तरी सुद्धा बोलणारच आहेत,' असं शोएब म्हणाला.
प्रेम आणि करिअरमध्ये कसा राखायचा समतोल? विकास दिव्यकीर्तींच्या खास टिप्स