Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider ज्या हॉटेलमध्ये सचिनसोबत राहिली 7 रात्र, तिथल्याच...

Photo Credit; instagram

Arrow

प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेश एटीएसच्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये सीमा हैदर सचिन मीनाला भेटली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनी हॉटेलचा रुम क्रमांक 204 बुक केला होता. त्यासाठी बनावट नावांचा वापर करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही हॉटेल न्यू विनायकमध्ये आठवडाभर थांबले होते. पण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सीमाबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी सांगतलं की,'दोघंही जास्त वेळ तर हॉटेलच्या खोलीतच राहायचे. दोघांनी रुममध्येच लग्नाचा व्हिडीओही बनवला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'रूम बुक करण्यासाठी सचिन एक दिवस आधी न्यू विनायक हॉटेलमध्ये पोहोचला होता. रुम बुक करताना त्याने सांगितले की त्याची पत्नीही येणार आहे, जी त्याच्यासोबत राहणार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'काही वेळानंतर सीमा तिथे पोहोचली. दोघं ज्या सिंगल बेडरूममध्ये राहिले होते त्याचे एका दिवसाचे भाडे ५०० रुपये होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'दोघांनी रूम सात दिवसांसाठी बुक केली होती. येथे सीमा-सचिनचे हॉटेल स्टाफची मुले आणि कुटुंबीयांशी चांगले संबंध होते.'

Photo Credit; instagram

Arrow

हॉटेल कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की, 'काठमांडूमध्ये असताना सीमाने ती पाकिस्तानातून आल्याचे कोणालाही सांगितले नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

यूपी एटीएसने 17-16 जुलै रोजी सीमा हैदरची सुमारे 18 तास चौकशी केली. यानंतर त्यांनी सांगितले की सीमाची PubG लव्ह स्टोरी खरी देखील असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, अजूनपर्यंत त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जिम आणि डाएटशिवाय पोटाची चरबी कमी करण्याच्या 5 सोप्या टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा