Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले...
Photo Credit instagram
Arrow
टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.
Photo Credit instagram
Arrow
श्रद्धा आर्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी गेली आहे. यावेळी तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
Photo Credit instagram
Arrow
श्रद्धाने व्हेकेशनचे बोल्ड फोटो इंस्टावर शेअर केले. काहींमध्ये तिने बाथरोब तर काहींमध्ये बिकिनी परिधान केली आहे.
Photo Credit instagram
Arrow
समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी परिधान करून श्रद्धाने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे.
Photo Credit instagram
Arrow
श्रद्धाचे हे फोटो पाहून काही यूजर्संनी तिचं कौतुक केलं. तिच्या लूकला सिझलिंग हॉट अशा कमेंट करण्यात आल्या.
Photo Credit instagram
Arrow
पण काहींनी मात्र, तिला ट्रोल केलं. तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट केली. तर काहींनी तिला आंटी म्हटलं.
Photo Credit instagram
Arrow
याआधीही लोकांनी श्रद्धाला तिच्या फोटोवरून ट्रोल केले आहे. पण ती अशा ट्रोलिंगला महत्त्व देत नाही.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा