Goa: गोव्याच्या ऐतिहासिक मंदिराचा मुंबईकर मराठमोळ्या हातांनी जीर्णोद्धार! 

गोव्यातील पोर्तुगिज तसंच बहामनी राजवटीत ऐतिहासिक वारसा असलेलं श्री सप्तकोटेश्वर मंदिर संपुष्टात आलेलं.

भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, या मंदिराची पुनर्बांधणी झाली.

1668 मध्ये मंदिराच्या पुनर्बांधणीचा हा विडा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला आणि त्याची पुनर्बांधणी झाली.

बाराव्या शतकापासून भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम नुकतंच पार पडलं.

विशेष म्हणजे, या जीर्णोद्धाराचं काम मुंबईतील मराठमोळे वास्तूसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झालं. 

आज (12 जानेवारी) गोव्यातील हे श्री सप्तकोटेश्वर मंदिर, 11 फेब्रुवारीपासून पुन्हा दर्शनासाठी खुलं झालं आहे.

जीर्णोद्धारानंतर आज श्री सप्तकोटेश्वर मंदिराचं लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांच्या हस्ते झालं.

जीर्णोद्धारानंतर आज श्री सप्तकोटेश्वर मंदिराचं लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांच्या हस्ते झालं.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories