Photo Credit; instagram

Arrow

Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर है'मध्ये दिसणार नाही 'अंगुरी भाभी'

Arrow

लोकप्रिय असलेल्या भाभी जी घर पर है मालिकेतील अंगुरी भाभी हे पात्र नेहमीच चर्चेत असतं. 

Arrow

शुभांगी अत्रे अंगुरी भाभीच्या भूमिकेत असून, बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

Arrow

पण, आता लोकप्रिय असलेल्या अंगुरी भाभीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

Arrow

कारण अंगुरी भाभी आता मोठ्या सुट्टीवर जाणार आहे. हो, निर्मात्यांनी शुभांगी अत्रेला सुट्टी मंजूर केली आहे.

Arrow

शुभांगी अत्रे मोठ्या सुट्टीवर जाणार आहे. भाभी जी घर पर है हा टीव्ही शो 2015 मध्ये सुरू झाला होता.

नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे खूपच भारी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा