Photo Credit; instagram
Arrow
Shubhman Gill ची शतकीय खेळी! 'सारा' झाली ट्रोल, चाहते म्हणाले..
Photo Credit; instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा क्वालिफायर-2 सामना MI आणि GT यांच्यात खेळला गेला.
Photo Credit; instagram
Arrow
26 मे रोजी झालेल्या या सामन्यात गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने तुफानी पद्धतीने शतक झळकावले.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यात गिलने 60 चेंडूत 129 धावा केल्या. त्याने 10 षटकार आणि 7 चौकार मारले. स्ट्राइक रेट 215 होता.
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय 23 वर्ष आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गिलने शतक झळकावताच मुंबई संघाचा आयकॉन सचिन तेंडुलकरने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. याचे फोटो-व्हिडीओही व्हायरल झाले.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच सचिनची लेक सारा तेंडुलकरही ट्रेंडमध्ये आली आहे. सारा आणि शुभमनच्या मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने दोघांचा फोटो शेअर करत लिहिले,'गिलचे शानदार शतकामुळे फक्त एकच व्यक्ती सर्वात आनंदी असेल.'
Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 हंगामातील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुभमन गिलने फाफ डू प्लेसिसला मागे पाडत अव्वल स्थान गाठले आहे.
जगातील सर्वात सुंदर महिला ट्रेन ड्रायव्हर! स्टाइलिश लुकवर कित्येकजण फिदा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन