Photo Credit; instagram

Arrow

Shubman Gill फिटनेस! डाएट सीक्रेट, वर्कआउट आणि सर्व काही...

Photo Credit; instagram

Arrow

शुबमन गिल हा एक स्टार भारतीय क्रिकेटर आहे, जो त्याच्या जहरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचे कोट्यवधी फॅन फॉलोइंग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शुबमन मजबूत शरीरासाठी वर्कआउट आणि डाएट रुटीन फॉलो करतो. चला तर मग यावर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

Arrow

शुबमन गिल आपली तारुण्य उर्जा टिकवून ठेवण्यासाठी दररोज जिमला जाण्यास विसरत नाही. तो एक सातत्यपूर्ण वर्कआउट करतो.

Photo Credit; instagram

Arrow

ऑलिम्पिक लिफ्टिंग हे करणे खूप कठीण आहे. गिलच्या वर्कआउटमध्ये हे आहे ज्यामुळे त्याची ताकद, वेग कायम राहते.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमनच्या दिनचर्येत डंबेल व्यायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा व्यायाम स्नायू वाढण्यास मदत करतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतो.

Photo Credit; instagram

Arrow

स्टार क्रिकेटर त्याच्या दिवसाची सुरुवात उकडलेले अंडी आणि ऑम्लेट यांसारख्या प्रोटीनयुक्त नाश्त्याने करतो.

Photo Credit; instagram

Arrow

शुबमनच्या आहाराचा मुख्य भाग फळे आहेत जे उर्जेसाठी आवश्यक जीवनसत्त्व प्रदान करतात.

Photo Credit; instagram

Arrow

तो गव्हाच्या चपाती ऐवजी मल्टीग्रेन ग्लूटेन-फ्री चपाती खातो. दुपारच्या जेवणात ग्रील्ड चिकन, डाळ, भात आणि चपाती यांचा समावेश करतो. गिल प्रोटीन जास्त असलेले हलके पदार्थ खातो.

Photo Credit; instagram

Arrow

चीट मिलमध्ये शुबमनला पॅनकेक खायला आवडतात.

घरीच करा Weight Loss, 'या' आहेत सोप्या टिप्स!

पुढील वेब स्टोरी