Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

WTC च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामना संपल्यानंतर शुभमन गिल सुट्टीसाठी पॅरिसला गेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गिलने पॅरिसमधील त्याच्या आवडत्या फुटबॉल संघ पीएसजीच्या होम ग्राउंडलाही भेट दिली.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान पीएसजीने शुभमनला 7 या क्रमांकाची जर्सी भेट दिली. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पीएसजीने याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये शुभमन त्याच्या आवडत्या टीमचे आभार मानताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी गीलने लंडनमध्ये मँचेस्टर सिटी संघाच्या खेळाडूंची भेट घेतली होती.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमन आता विंडीज दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, जिथे भारताला 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत.

टीना दाबींची IAS बहिणही अडकली लग्नबंधनात! कुणासोबत केलं लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा