Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 : शुभमन गिलचं चेन्नईच्या गोलंदाजांना टेन्शन, आकडेवारीच आहे बोलकी
Photo Credit; instagram
Arrow
शुबमन गिलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) 12 IPL सामने खेळले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
12 पैकी, शुबमन गिलने KKR साठी आठ आणि CSK विरुद्ध GT साठी चार सामने खेळले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शुबमनने आपल्या फलंदाजीने धोनीच्या CSK विरुद्ध 63 च्या हाय स्कोअरसह तीन अर्धशतके ठोकली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एकूणच, गिलने CSK विरुद्ध 126.47 च्या स्ट्राइक रेटने 301 धावा केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या आयपीएल 2023 हंगामात, गिलने चेन्नई संघाविरुद्ध दोनदा फलंदाजी केली.
Photo Credit; instagram
Arrow
GT आणि CSK मधील IPL 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यात 23 वर्षीय शुभमनने 63 धावा केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
क्वालिफायर-1 मध्ये, GT सलामीवीर शुबमन गिलने चेन्नईत CSK विरुद्ध 42 धावा केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शुबमन गिल सध्या आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने 3 शतके ठोकत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवले.
Malaika Arora ने शेअर केला अर्जुनचा एक प्रायव्हेट Photo! लिहिलं...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा