पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बोल्डनेसची नेहमीच चर्चा असते.
मात्र श्वेता तिवारीसोबत तिची मुलगी पलक देखील ग्लॅमरस लुकसाठी चर्चेत असते.
पलक तिवारीच्या फोटोंनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
पलक तिवारीने नुकतेच तिचे वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
पलक तिवारी ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसली आहे.
पलक या लुकमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे.
पलक तिवारी तिच्या आई आणि भावासोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
पलक तिवारीने हे फोटो शेअर करत त्याला पुल डे असा कॅप्शन दिला आहे.
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप