फोटो: योगेन शाह

Kiara-sidharth : सिद्धार्थ कियारा पोहोचले मुंबईत, लुक बघून चाहते इम्प्रेस

फोटो: योगेन शाह 

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुंबईत पोहोचले.

फोटो: योगेन शाह 

विमानतळावर दोघे देसी लुकमध्ये दिसले. दोघांनी पापाराझींना पोझही दिल्या.

फोटो: योगेन शाह 

कियारा आडवाणीने डीप नेक यलो सूट परिधान केला होता. 

फोटो: योगेन शाह 

सूटचा दुप्पटा व्हाईट नेटचा होता. बॉर्डरवर सिल्व्हर एम्ब्रॉयडरी होती.

फोटो: योगेन शाह 

भांगेत कंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि मोकळे केस अशा रुपात कियारा दिसली.

फोटो: योगेन शाह 

सिद्धार्थ मल्होत्राने प्लेन व्हाईट कुर्ता परिधान केलेला होता.

फोटो: योगेन शाह 

लुक सिंपल ठेवण्यासाठी सिद्धार्थने व्हाईट वेलवेट शूज घातले होते.

फोटो: योगेन शाह 

कियारा आणि सिद्धार्थ रोमँटिक अंदाजात विमानतळावर दिसले.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories