फोटो: योगेन शाह

Isha Ambani: ईशा अंबानींचा साधेपणा पाहिलात का?

फोटो: योगेन शाह

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या​ लग्नासाठी ईशा अंबानी या जैसलमेरला पोहोचल्या .

फोटो: योगेन शाह

कियारा आणि ईशा या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यातील बाँडिंग खूप छान आहे.

फोटो: योगेन शाह

ईशा यांचे पती आनंद पिरामल हे देखील लग्नासाठी आले आहेत.

फोटो: योगेन शाह

ईशा अंबानी आणि आनंद दोघेही जैसलमेर विमानतळावर स्पॉट झाले.

फोटो: योगेन शाह

ईशा यांच्या आउटफिटबद्दल सांगायचे तर त्यांनी ऑफ-व्हाइट शरारा परिधान केलेला.

फोटो: योगेन शाह

ईशा यांचा ड्रेस हा खूप सुंदर होता. त्यातून ईशा यांचा साधेपणा दिसून आला.

फोटो: योगेन शाह

ईशा अंबानींनी हा आउटफिट गोल्डन हिल्ससोबत कॅरी केला होता.

फोटो: योगेन शाह

ईशा यांचा कुर्ता आणि शरारा पँट हाफ कॉटन आणि हाफ सॅटिनचा होता.

फोटो: योगेन शाह

आनंद यांच्या पोशाखाबद्दल बोलायचे तर त्यांनी नेहरू स्टाइलचा कोट-सूट परिधान केलेला.

फोटो: योगेन शाह

कियाराच्या मेहंदीसाठी दोघेही जैसलमेरला पोहोचले आहेत.

फोटो: योगेन शाह

ईशा या रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत. लग्नासाठी त्या 7 तारखेला पुन्हा जैसलमेरला जातील.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories