Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir Live: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी सोपी ट्रिक...
Photo Credit; instagram
Arrow
आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हा एक ऐतिहासिक क्षण असेल ज्याची रामभक्त अनेक दशकांपासून वाट पाहत होते.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्हालाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचं असेल, तर तुम्ही संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबई तकच्या यूट्यूब चॅनेलवर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग राहता येईल.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित सर्व बातम्या आणि क्षणोक्षणीचे अपडेट्स मुंबई तकच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील.
Ram Mandir : रामाची भूमिका साकारून अभिनेत्याला किती मिळालं होतं मानधन?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!