Photo Credit; instagram

Arrow

वाढदिवसाला बिकिनी घालून केक कापला, अभिनेत्रीने झाली प्रचंड ट्रोल

Photo Credit; instagram

Arrow

गायिका नेहा भसीनने 18 नोव्हेंबरला तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळचे अनेक फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना ती खूप आवडली, पण या सेलिब्रेशनमधला नेहाचा लूक इतका बोल्ड होता की, यूजर्सनी तिला ट्रोल केलं.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाने तिच्या 41 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बिकिनी निवडली. ती पिंक कलर-लेपर्ड प्रिंट मिक्स बिकिनीमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नेहा यावेळी खूप ग्लॅमरस दिसत होती. यासोबतच तिने सिल्व्हर शिमरी ड्रेसमधील अनेक फोटोही शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटो पोस्ट करत नेहाने लिहिले- जर तुमच्याकडे बोलण्यासाठी काही चांगले नसेल तर काही बोलू नका.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. याआधीही नेहाने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले होते, ज्यात ती रिव्हिलिंग पोज देताना दिसलेली.

Photo Credit; instagram

Arrow

ते फोटो पाहून यूजर्सनी तिला पॉर्नस्टार असेही संबोधलेले. आता या नव्या पोस्टद्वारे नेहाने सर्वांना उत्तर देत गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र तरीही ट्रोल्सनीही तिला खूप टोमणे मारले आहेत. एकाने लिहिले- तुमच्यात एवढी टॅलेंट आहे तर तुम्ही बॉडी शो का करता?

अभिनेत्री Shruti Hasan ला लग्नाची वाटते भीती; म्हणाली...

पुढील वेब स्टोरी