Photo Credit; instagram
Arrow
पिवळी साडी नेसून रिक्षात बसली, साराचा बोल्ड लूक व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
सारा अली खान आणि विकी कौशल जरा हटके जरा बचके चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या निमित्ताने रिक्षाने चौपाटीवर पोहोचले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी सारा पिवळी साडी नेसून रिक्षातून उतरली. तिच्या या लुकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराने पिवळ्या साडीसह स्टायलिश स्लीव्हलेस हॉल्टर नेक ब्लाउज घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
पिवळ्या साडीतील सारा अली खानचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. त्यावर तिने कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी साराने केस मोकळे ठेवत लाइट मेकअप केला होता. ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
दुसरीकडे, सारासोबत रिक्षामध्ये आलेला विकी कौशलही काही कमी देखणा दिसत नव्हता.
Photo Credit; instagram
Arrow
डेनिम जॅकेट, जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये विकी एकदम कूल लुकमध्ये दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
रिक्षामधून खाली उतरल्यानंतर विकी आणि साराने पापाराझींना अनेक पोजही दिल्या.
Photo Credit; instagram
Arrow
रिक्षामधून खाली उतरल्यानंतर विकी आणि साराने पापाराझींना अनेक पोजही दिल्या.
Sonali Kulkarni चा बॅकलेस लुक! पाहताक्षणी चाहतेही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा