Photo Credit; instagram
Arrow
सिक्सर किंग Yuvraj Singh चा हटके अंदाज, पाहिलात का?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय संघाचा माजी दिग्गज आणि सिक्सर किंग युवराज सिंग हा नेहमीच चर्चेत असतो.
Photo Credit; instagram
Arrow
नुकताच युवराज दुसऱ्यांदा वडील झाला, त्याची पत्नी हेजल कीच हिने मुलीला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
पण आता युवी त्याच्या डॅशिंग स्टाइलमुळे ट्रेंडमध्ये आला आहे. त्याने स्वतः त्याचे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
युवराज नुकताच बाईक घेऊन समुद्रकिनारी हटके अंदाजात दिसला. यावेळी तो डॅशिंग दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
युवीने बीचवर बाईकवर जबरदस्त पोझ दिल्या, ज्याचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हार्ले डेव्हिडसनवर बसलेला युवी पांढऱ्या डिझायनर शर्ट परिधान केला होता. चाहत्यांनाही हा लूक खूप आवडला.
Photo Credit; instagram
Arrow
सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराजने 301 एकदिवसीय, 40 कसोटी आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
Photo Credit; instagram
Arrow
T20 क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा युवराज हा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज आहे.
19 वर्षीय अभिनेत्री, एकेकाळी रंगामुळे झाली रिजेक्ट; आता...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral