Photo Credit; instagram

Arrow

स्मोकिंग की वेपिंग... काय आहे सर्वात घातक?

Photo Credit; instagram

Arrow

सिगारेट, खैनी, तंबाखू यांसारख्या गोष्टींचे व्यसन शरीरासाठी घातक ठरते. हे आपले फुफ्फुस खराब करतात.

Photo Credit; instagram

Arrow

या सर्व व्यसनामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात असते.

Photo Credit; instagram

Arrow

काहीजण धूम्रपानाचे व्यसन (सिगारेट ओढणे) सोडण्यासाठी वेपिंगचा वापर करतात.

Photo Credit; instagram

Arrow

वेपिंग हा धूम्रपानाचाच प्रकार आहे. ज्याला ई-सिगारेट असंही म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

या इलेक्ट्रॉनिक सिगारेमधून निघणाऱ्या धूरामुळे सामान्य सिगारेट ओढल्यासारखेच वाटतो.

Photo Credit; instagram

Arrow

लोकांचा असा समज आहे की, जर सिगारेटपेक्षा वेपिंग वापरले तर कमी नुकसान होते. यामुळे फुफ्फुसांना इजा होत नाही. पण हा समज चुकीचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वेपिंगमध्येही सिगारेटप्रमाणेच निकोटीन असते. प्रमाण कमी असते, त्यामुळे सिगारेटपेक्षा कमी हानिकारक असे म्हणता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

पण त्याची सवय सिगारेटसारखी आहे.यामुळे एक सवय मोडण्यासाठी दुसरी सवय लावू नका.

Photo Credit; instagram

Arrow

सिगारेट जेवढे हानिकारक आहे तेवढेच व्हेपिंगही आहे. यातूनही धूम्रपानामुळे जे आजार होतात तेच आजार होऊ शकतात. दोन्ही सारखंच आहे.

Titanic पाहायला गेले अन् स्वत:च झाले बेपत्ता, पाणबुडीसह 5 जण गायब

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा