Photo Credit; instagram

Arrow

Sonakshi Sinha : झिप लाइनिंग करताना सोनाक्षी..., Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. ती जंगलात एन्जॉय करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सोनाक्षीने स्वतःचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती झिप लाइनिंग करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाक्षी झिप लाइनिंग करताना पुढे जाते तोपर्यंत ती एका टेबलवर आदळते आणि पुढे जाते. ज्यामुळे तिला लागतं.

Photo Credit; instagram

Arrow

पण, जेव्हा तिला दुखापत होते तेव्हा ती हसते आणि झिप लाइनिंग करते.

Photo Credit; instagram

Arrow

मग ती झिप लाइनिंग करून परत येते आणि म्हणते की तिला खूप मजा आली.

Photo Credit; instagram

Arrow

स्वतःचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करून सोनाक्षीने चाहत्यांना सांगितले की, तिला थोडी दुखापत झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ब्लॅक शॉर्ट्स आणि टॉपमध्ये सोनाक्षी खूपच डॅशिंग दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या या व्हिडीओची भरपूर चर्चा सुरू आहे. चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. काहींना तर हसू आवरलं नाही.

'या' सेलिब्रिटींनी लहानपणीच गाजवलं बॉलिवूड!

पुढील वेब स्टोरी