Arrow

Sonali Raut : प्रसिद्ध अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट, फोटोंची एकच चर्चा 

Arrow

बिग बॉस फेम सोनाली राऊत सोशल मीडिया सेंसेशन आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Arrow

बॉलिवूडच्या हॉटेस्ट अभिनेत्रींमध्ये सोनाली राऊतचा समावेश होतो. सोशल मीडियावर ती चर्चेत असते.

Arrow

सोनाली राऊतचे नुकतेच टॉपलेस फोटोशूट केले आहे. यामध्ये ती ब्लॅक कलरच्या इनरगारमेंटमध्ये दिसली आहे. 

Arrow

मेकअप, न्युड लिपस्टिक, कर्ली हेअरमध्ये सोनालीने फोटोशूट केले आहे. या तिच्या फोटोंची चर्चा आहे. 

Arrow

सोनालीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

Arrow

सोनालीने हा व्हिडिओ तिच्या सहकाऱ्यांना टॅग करत, मला खूप बरे वाटत आहे, अशी कॅप्शन दिली आहे. 

Arrow

अनेकांना सोनालीचा हा अंदाज खूप आवडला आहे, तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. 

Arrow

सोनाली बॉलिवूड चित्रपटांमध्ये अद्याप नाव कमावू शकली नाही आहे. मात्र ती सोशल मीडियावर नक्की स्टार आहे. 

Arrow

सोनालीने 2010 मध्ये खूप चर्चेत आली होती. तेव्हा ती एका कॅलेंडरवर झळकली होती. 

Weight Loss : वजन दुप्पट वेगाने कमी होईल, फक्त 'हे' 5 ड्रायफ्रुट खा

पुढील वेब स्टोरी