Arrow
प्रभासने दिला चाहत्यांना धक्का, नेमकं केलं काय?
Arrow
प्रभासच्या चाहत्यांसाठी रविवारचा दिवस धक्कादायक होता. कारण प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट झाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्याना धक्का बसला आहे.
Arrow
अगदी ही बातमी खरीच आहे 'बाहुबली'फेम प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक डिलीट झाले आहे.
Arrow
प्रभासने स्वत: त्याचे इन्स्टा डिलीट केला आहे की त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
Arrow
याबाबत अजून त्याच्या टीमकडूनही कोणतेही अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. प्रभास अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
Arrow
प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला होता, त्यामुळे त्याचा कुणावरच विश्वास बसला नाही.
Arrow
तर त्यानंतर काही काळानंतर त्या दोघांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला त्यामध्ये त्यांच्यासोबत एक लहान मूलही होते.
Arrow
या दोन्ही घटनांमुळेच त्याने इन्स्टाचे अकाऊंट डिलीट केल्याचे बोलले जात आहे. मात्र हे फक्त अंदाज बांधले जात आहेत.
Arrow
या दोन्ही घटनांमुळेच त्याने इन्स्टाचे अकाऊंट डिलीट केल्याचे बोलले जात आहे. मात्र हे फक्त अंदाज बांधले जात आहेत.
यो यो हनीचा YouTube वर पुन्हा धुमाकूळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...