Photo Credit; instagram

Arrow

खासदार पतीसोबत खास New Year सेलिब्रेशन; रोमँटिक झाली Parineeti! 

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी नवीन वर्षाचं उत्साहात सेलिब्रेशन केलं. त्यांनी सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती आणि राघव यांनी ऑस्ट्रिया आणि लंडनमध्ये क्वॉलिटी टाइम घालवला.

Photo Credit; instagram

Arrow

पती राघवसोबत रोमँटिक फोटो शेअर करताना परिणीतीने लिहिले, 'माझ्या जवळच्या लोकांसोबत ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे केले. त्यांना प्रेमाने मिठी मारत आणि बेडवर चॉकलेट्स खात.'

Photo Credit; instagram

Arrow

तर राघवने लिहिले, 'ती (परिणिती) मला सॅन्टा म्हणते. पण मला सर्वात अनमोल भेट मिळालेली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'नवविवाहित कपलनेही चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोंमध्ये राघव आणि परिणीती हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

कधी परिणीती राघवच्या मांडीवर बसलेली तर कधी पतीला मिठी मारून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या ट्रिपमध्ये परिणीतीचा भाऊही तिच्यासोबत होता.

Photo Credit; instagram

Arrow

कपलच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांचे उजळेल नशीब! होईल धनवर्षाव

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा