Arrow

प्लेटलेट्सचं टेन्शन आहे तर मग फक्त 'या' 6 गोष्टी पाळा

Arrow

तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स या रक्तपेशी आहेत. त्याबाबत काही समस्या निर्माण झाल्या तर मात्र रक्तस्त्राव थांबतो आणि अनेक आजारांचा शिरकाव होतो. 

Arrow

मात्र काही अन्न पदार्थ आहेत, ज्यामुळे तुमच्या प्लेटलेट्स नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होऊ शकते.  

Arrow

पालक, चवळी, तांदूळ या गोष्टींमुळेही प्लेटलेटची संख्या वाढू शकते. हिरव्या भाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असल्याने त्याचा फायदा शरीराला होतो.

Arrow

शरीरात व्हिटॅमिन बी 12 चे कमी प्रमाण कमी झाले तर प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी 12 हे प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते.

Arrow

शरीरात व्हिटॅमिन बीचे प्रमाण कमी झाले तर प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी 12 हे प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते.

Arrow

अंडी, मांस आणि मासे यामुळेसुद्धा प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी 12 मुळे तर शरीराला अधिक फायदा होतो. बदामाचे दूध आणि सोया दूध यांसारख्या शाकाहारी घटकांचासुद्धा याला फायदा होतो.

Arrow

व्हिटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्यासाठी योग्यरित्या मदत करते. किवी, संत्रा, द्राक्षे, लाल आणि हिरवी शिमला मिरची, स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्याचाही दुप्पट फायदा होतो. 

Arrow

अंड्यातील पिवळ बलक, फॅटी फिश, फिश लिव्हर ऑइल, दूध, दही यामध्ये व्हिटॅमिन डी आढळते. त्यामुळे प्लेटलेटस वाढण्यास मदत होते.

Arrow

व्हिटॅमिन के प्लेटलेटची संख्या प्रचंड वाढवते. त्यामुळे हे जीवनसत्व सोयाबीन डिश, पालक, ब्रोकोली आणि भोपळ्यामध्ये अधिक प्रमाणात आढळून येते.

बेडरूममधील ईशा-समर्थचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…

पुढील वेब स्टोरी