Photo Credit instagram 

Arrow

लाखात नंबर 1 चा आपला वन अँड ओन्ली king! 176 किलोचा रूबाबच हाय वजनदार

Photo Credit instagram 

Arrow

भोपाळमध्ये राहणाऱ्या सुहैल अहमद या व्यक्तीकडे वजनदार रूबाबदार एक खास बकरा है. ज्याचे नाव किंग असे आहे.

Photo Credit instagram 

Arrow

या किंगचे वजन 176 किलो आहे. तर उंची ३ फूट ७ इंच असून वय २ वर्षे ६ महिने आहे.

Photo Credit instagram 

Arrow

किंगची किंमत 15 लाख रुपये आहे. सुहेल अहमद म्हणाला की, 'तो किंगची विशेष काळजी घेतो, त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष देतो.'

Photo Credit instagram 

Arrow

किंगची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याचे लसीकरण करण्यात आले आहे.

Photo Credit instagram 

Arrow

सुहेल त्याला शॅम्पू आणि सीरमने अंघोळ घालतो. तो बसतो त्या जागेवर लाकडाचा भुसा पसरलेला असतो.

Photo Credit instagram 

Arrow

उष्णतेपासून वाचण्यासाठी किंगसाठी दोन कुलर लावण्यात आले आहेत. तर, हिवाळ्यात त्याच्यासाठी हीटर लावला जातो.

Photo Credit instagram 

Arrow

किंगचा डाएटही सामान्य बकऱ्यांपेक्षा वेगळा असतो. त्याच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते.

Photo Credit instagram 

Arrow

तो सकाळी आणि संध्याकाळी 2 लीटर म्हशीचे दूध पितो. तर रोज दीड किलो हरभरा खातो.

Photo Credit instagram 

Arrow

किंगला खायला मध आणि खजूरही दिले जातात. तसेच तो वटवृक्षाची पाने खातो.

IPL: धोनी मैदानावरच भडकला, बॉलरच्या 'या' चुकीवर प्रचंड चिडला!

पुढील वेब स्टोरी