Photo Credit; instagram

Arrow

Suhana Khan : मोकळे केस, निळ्या रंगाची साडी; शाहरूखच्या लेकीचा विषयच नाही!

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने ३ ऑगस्ट रोजी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत साखरपुडा केला.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याला शाहरूखची लेक सुहाना खानही हजर होती. यावेळी तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना निळ्या रंगाच्या साडीत मॅचिंग पर्स आणि लाइट मेकअप लुकमध्ये खूप सुंदर दिसली. सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना खानचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झालेत. तिच्या लुकचे चाहते कौतुक करत आहेत. ती क्लासी दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया आणि शेनच्या साखरपुड्याला पलक तिवारीही हजर होती. परंतु इतर स्टारकीड्समध्ये सुहानाच प्रसिद्धीच्या झोतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाची बेस्ट फ्रेंड खुशी कपूरनेही पेस्टल पिंक साडी नेसली होती. तर आलियाने हलक्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अनुराग कश्यपची एक्स पत्नी कल्की केकलनही बॉयफ्रेंड आणि मुलीसोबत आली होती. 

Samantha: असं काय झालं की अभिनेत्रीकडे उरले नाहीत उपचारासाठीही पैसे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा