Photo Credit instagram
Arrow
उष्माघात म्हणजे शरीरात नेमकं काय होतं? मृत्यूची कारणे कोणती?
Arrow
उन्हाळा सुरू झाला की, उष्माघाताची चर्चा सुरू होते. यामुळे मृत्यू झाले की काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातं.
Arrow
उष्माघात हा तीव्र उन्हात शरीराचं तापमान संतुलित न ठेवलं गेल्यास होतो. कारण यामुळे मृत्यूही ओढवतो.
Arrow
उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीराने प्रमाणापेक्षा अधिक उष्णता शोषणे.
Arrow
उष्माघातात ज्यावेळी शरीराचे तापमान जास्त वाढते तेव्हा स्ट्रोक म्हणजे मेंदूची रक्तवाहिनी फुटते किंवा गुठळ्यामुळे रक्तप्रवाह ब्लॉक होते.
Arrow
उष्माघात झाल्यानंतर तातडीची उपचार मिळाले नाहीतर मृत्यूची शक्यता वाढते.
Arrow
उष्माघाताची लक्षणे कधीकधी हृदयविकाराच्या झटक्यासारखी किंवा मळमळ, उलट्या, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, पेटके, चक्कर अशी असू शकतात.
Arrow
उष्माघाताकडे जितके दुर्लक्ष केले जाईल तितके ते जीवघेणे ठरते. काहीवेळा तर माणसाचा मृत्यू होतो.
Arrow
जर तुम्ही उन्हात बसला असाल, वा फिरत असाल किंवा सूर्याच्या संपर्कात जास्त वेळ असाल तर यामुळे उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोकचा फटका बसतो.
Arrow
कडाक्याच्या उन्हामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव देखील निकामी होण्याची शक्यता असते.
Arrow
अतिकाम अति व्यायाम केल्याने जास्त जड काम केल्याने तसेच प्रमाणबद्ध तरल पदार्थांचे सेवन न केल्याने उष्माघात होत असतो.
Arrow
अनेक दिवस कडाक्याच्या उन्हात काम केल्यास उष्मापात होतो त्यातूनच उष्माघाताची समस्या निर्माण होते.
Atiq Ahmed च्या शरीरात किती गोळ्या निघाल्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माहिती
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'ही' सवय लय बेक्कार... लिव्हरचा विषयच होतो The End!
कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...
मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...
पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा