'सनी लिओनी तू भारत सोडून जा', राखी सावंतने काय केले होते आरोप?
Photo Credit
Arrow
अभिनेत्री राखी सावंतने अभिनेत्री सनी लिओनीवर एकदा गंभीर आरोप केले होते.
Photo Credit
Arrow
राखी सावंत नेहमी कामापेक्षा वादामुळेच जास्त चर्चेत राहते. ती कुणाशी तरी वाद करते.
Photo Credit
Arrow
पाच वर्षांपूर्वी राखी सावंत सनी लिओनीवर असेच आरोप केले होते.
Photo Credit
Arrow
राखीने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, सनी लिओनी तू भारत सोडून जा.'
Photo Credit
Arrow
तुझ्यामुळे माझ्या देशातील मुले बिघडत आहे, असा आरोपही राखीने केला होता.
Photo Credit
Arrow
तिने माझा नंबर पॉर्न इंडस्ट्रीतील लोकांना दिला होता आणि मला फोनही आले, असंही ती म्हणाली.
Photo Credit
Arrow
सनीवर केलेल्या आरोपांबद्दल राखीने जज्बात नावाच्या शो मध्ये माफीही मागितली होती.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी