Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीच्या 'या' ड्रेसमुळे मोठा गदारोळ

Photo Credit: instagram

Arrow

सोशल मीडिया सेन्सेशन अशी ओळख असलेल्या सनी लिओनीने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अलीकडेच अभिनेत्री सनी लिओनीने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीच्या त्या फोटोंनी चाहत्यांवर जबरदस्त प्रभाव पाडला पण.. त्यामुळे बराच गदारोळही झालाय

Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना रेड वेडिंग असे कॅप्शन दिले आहे

Photo Credit: instagram

Arrow

खरं तर, फोटोमध्ये सनी लिओनी लाल रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीच्या या फोटोवर कमेंट करणाऱ्या चाहत्यांनी ती पुन्हा लग्न करणार आहे? का असा प्रश्न विचारला आहे

Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीने त्या फोटोमध्ये तिचा लूक हायलाइट करण्यासाठी बराच मेकअपही केला आहे.

'चरमसुख' वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स, 'ही' अभिनेत्री झाली ट्रोल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा