Arrow
वयाच्या सत्तरीत आजीचा सुपर डुपर फिटनेस, फोटो व्हायरल
Arrow
70 वर्षांची एक आजी तिच्या फिटनेसमूळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतायत.
Arrow
आजी या वयात देखील दररोज वर्कआऊट करते. स्वत:च्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देते.
Arrow
अमेरीकेत राहणारी वेंडी इडा पेशाने फिटनेस इंस्ट्रक्टर आहे. ती अनेक महिलांना वर्कआऊट शिकवते.
Arrow
नातेसंबंध बिघडल्यामुळे वेंडी पती पासून विभक्त झाली. तिचे दोनही मुले मोठे झाले असून आता ती आजी बनलीय.
Arrow
अनेकदा लोकांना मी 70 वर्षांची आहे, यावर विश्वास बसत नाही, असे वेंडी सांगते.
Arrow
वेंडीने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेत, ती डिप्रेशनमध्ये देखील गेलीय. पण हार मानली नाही.
Arrow
एकेकाळी वेंडीचे वजन 90 किलो होते. त्यानंतर तिने वर्कआऊट आणि डाएटने 31 किलो वजन घटवले.
Arrow
आता वेंडी तिच्या फिटनेसमुळे सुपरफिट ग्रॅनी म्हणून ओळखली जाते.
खाण्याच्या 'या' वस्तू फ्रिजमध्येच कधीच नका ठेवू!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?