Photo Credit; twitter

Arrow

Sharad Pawar : सुप्रिया सुळेंनी आधीच दिले होते संकेत, दुसरा भूकंप कोणता?

Arrow

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

Arrow

त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे 

Arrow

दरम्यान, शरद पवारांच्या या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची पून्हा चर्चा सुरू झाली.

Arrow

गेल्या महिन्यात सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात 15 दिवसांत दोन मोठे राजकीय भूकंप होतील, असं विधान केलं होतं. 

Arrow

शरद पवारांच्या निर्णयाशी याचा संबंध लावला जात असून, आता दुसरा राजकीय धक्का कोणता असेल, याची चर्चा सुरू झालीये. 

Arrow

शरद पवारांच्या निर्णयाशी याचा संबंध लावला जात असून, आता दुसरा राजकीय धक्का कोणता असेल, याची चर्चा सुरू झालीये. 

Arrow

महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप नेमका कोणता असणार हे आता पुढील दिवसांत स्पष्ट होईल.

NCP : शरद पवारांसमोर जयंत पाटलांना अश्रू अनावर, म्हणाले, “बाजूला गेलात तर…”

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा