भारतीय लोक सेक्समध्ये बोल्ड आणि प्रयोग करण्यावर भर देत आहेत. पण त्याचवेळी काही बाबींमध्ये ते अजूनही मागे आहेत.
इथल्या बहुतांश महिला आणि पुरुषांना स्त्रियांच्या 'जी-स्पॉट'बद्दल माहितीच नसल्याच समोर आले आहे.
इंडिया टुडे सेक्स सर्व्हेमध्ये लोकांना जी-स्पॉटबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यात केवळ 51 टक्के पुरुषांनाच जी-स्पॉट बद्दल माहिती होती.
महिला लोकसंख्येपैकी फक्त 50% महिलांनी सांगितले की त्यांना त्यांचे जी-स्पॉट कुठे आहे हे माहित आहे.
सहसा, अनेक लोक जी-स्पॉटला महत्त्व न देता शारीरिक संबंध बनवतात, त्यामुळे महिलांना कमालीचा आनंद मिळत नाही.
1950 मध्ये, जर्मन स्त्रीरोग तज्ञ अर्न्स्ट ग्राफेनबर्ग यांनी जी-स्पॉटबद्दल सांगितले. ग्रॅफेनबर्गच्या नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे त्याला 'जी' स्पॉट असे नाव देण्यात आले.
मेडिकल न्यूज टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जी-स्पॉटबाबत शास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये मोठे मतभेद आहेत.
अनेक शास्त्रज्ञ महिलांच्या शरीरात जी-स्पॉट नावाची गोष्टच नाही. तर अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की महिलांमध्ये जी-स्पॉट लैंगिक आनंद वाढवू शकतो.
मेडिकलच्या वृत्तानुसार, जी स्पॉट योनीच्या आत सुमारे 2-3 सेमी अंतरावर असते. काही स्त्रिया म्हणतात की या भागात त्यांना जास्तीत जास्त भावनोत्कटता जाणवते.
तरुणीचा खूपच बोल्ड ड्रेस, थेट मॉलमधून काढलं बाहेर!