Photo Credit; instagram

Arrow

Sushmita Sen बनली 'ट्रान्सजेंडर'! छातीवर पट्टी, वाढलं वजन

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सुष्मिता सेन अनेक महिलांसाठी एक आदर्श बनली आहे. तिने इंडस्ट्रीत राहून अनेक स्टिरिओटाईप तोडले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सुष्मिता गौरी सावंत हिच्यावर आधारित वेब सीरिज 'ताली'मध्ये दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृश्मिताने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे, जी साकारणे तिच्यासाठी सोपं नव्हतं.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितलं की, 'यामध्ये आधी मला गणेश नावाच्या माणसाची भूमिका साकारायची होती.'

Photo Credit; instagram

Arrow

'नंतर मला गौरी व्हावं लागलं. जेव्हा मी पुरुषाची भूमिका केली, तेव्हा माझ्या छातीवर बँडेज पट्ट्या लावल्या होत्या.'

Photo Credit; instagram

Arrow

पाय वेगळे दिसण्यासाठी एक सपोर्ट लावला होता. मी मर्दानी शरीर रचना करण्यासाठी वजन वाढवलं."

Photo Credit; instagram

Arrow

'चालण्याची पद्धत वेगळी होती, त्यामुळे आम्हाला हे सर्व भाग वेगळे शूट करावे लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

'डबिंग करताना मला माझा आवाज जड करावा लागला, त्यामुळे माझा गळा जितका खराब होईल तितका माझा आवाज चांगला होईल.'

Photo Credit; instagram

Arrow

"आम्ही या सर्व गोष्टी ट्रायल आणि एररने केल्या आणि त्यानंतर शूट आणि डबिंग दोन्ही पूर्ण केले."

Palak Tiwari : पलक तिवारीचा साडीत ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा