Photo Credit; instagram

Arrow

Swara Bhasker चं Maternity Photoshoot, तुम्ही पाहिलंत का?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिचा प्रेग्नेंसीचा काळ खूप एन्जॉय करतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

ती तिच्या प्रेग्नेंसीची प्रत्येक अपडेट फोटोंमधून देत असते. स्वराने आता नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वीच तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर स्वराने गुड न्यूज दिली. 

Photo Credit; instagram

Arrow

आता स्वराने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. यामध्ये ती पतीसोबत रोमँटिक पोज देताना दिसतेय. यासोबत बेबी बंप फ्लॉंट करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटोंमध्ये स्वरा आणि फहादची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मॅटर्निटी फोटोशूटसाठी तिच्या लूकबद्दल बोलायचे तर, पांढऱ्या प्रिंटेड गाऊनमध्ये स्वरा खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने अतिशय साधेपणाने तिचे फोटोशूट केले आहे. हे सुंदर फोटो शेअर करताना स्वराने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कधीकधी आयुष्य तुम्हाला अनपेक्षितपणे आशीर्वाद देते.'

Bollywood च्या 'त्या' अभिनेत्री ज्यांनी राजकारण्यांसोबत थाटला संसार!

पुढील वेब स्टोरी