'तारक मेहता का उल्का चष्मा'च्या प्रेक्षकांना टप्पू म्हणजेच राज अनडकटने शोला अलविदा केल्यानंतर मोठा धक्का बसला होता.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राजने चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली होती.

यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना आश्वासनही दिले होते की ते काही दिवसात नवीन टप्पू त्यांच्यासमोर आणतील.

आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नितीश भलुनी याची निवड केली आहे.

लवकरच नितीश नव्या टप्पूच्या रुपात पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

हा शोध संपल्यामुळे नवीन टप्पूसह, निर्माते शो पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories