Photo Credit; instagram

Arrow

Tmkoc :'पकडून Kiss करू वाटतंय', अभिनेत्रीसोबत काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे. 

Arrow

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल 15 वर्षांनंतर मालिका वाईट काळातून जात असताना सोडली.

Arrow

जेनिफरने असित मोदीवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. तसेच तक्रारही दाखल केली आहे.

Arrow

'असित सुरुवातीपासूनच खूप सुंदर दिसतेस', असं म्हणायचा. तू कोणती ड्रिंक घेते, असंही विचारलेलं.  

Arrow

'मी त्यांना व्हिस्की घेते असं सांगितलं. एक दिवस ते म्हणाले खूपच सुंदर दिसतेय. पकडून किस करू वाटतंय.'

Amresh Kumar singh : खासदाराला संताप अनावर, संसदेतच काढले कपडे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा