Photo Credit; instagram
Arrow
तब्बूला अभिनेत्रीने जबरदस्ती केलं Kiss, 'तो' सीन व्हायरल
Arrow
तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी यांचा खुफिया चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.
Arrow
या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतं आहे. चित्रपटात काही बोल्ड सीनही आहेत.
Arrow
चित्रपटातील तब्बूसोबतचा एक किसिंग सीन सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
Arrow
तब्बू रॉ एजंट कृष्णा मेहराच्या, तर बांगलादेशी अभिनेत्री अजमेरी हक बाधोन हिना रहमानच्या भूमिकेत आहे.
Arrow
एका सीनमध्ये कृष्णा हिनाला भेटायला तिच्या घरी जाते. तेव्हा त्यांना कळत की त्या एकमेकींच्या प्रेमात आहेत.
Arrow
कृष्णा घरी आल्यानंतर हिनाला भावना अनावर होतात आणि ती जबरदस्ती कृष्णाला किस करते.
Arrow
खुफियामध्ये तब्बू आणि अजमेरी यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. सोशल मीडियावर कौतुक होतंय.
Arrow
चित्रपट रसिक तब्बूच्या खुफियामधील अभिनयाचं खूपच कौतुक करताहेत, पण तुम्ही हा सिनेमा बघितला का?
'माझ्या काळजाचा तुकडा', Salman Khan सोबतची ती मिस्ट्री गर्ल कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?