Arrow
...म्हणून सिनेमात Kissing सीन टाळले, अभिनेत्री तमन्नाचा मोठा खुलासा
Arrow
तमन्ना भाटिया आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा ही जोडी लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसणार आहे.
Arrow
या सीरीजसाठी तमन्नाने तिच्या आयुष्यातला 18 वर्ष जूना नियम मोडला. पडद्यावर किस न करण्याचा हा नियम होता.
Arrow
सीरीजमध्ये तमन्ना विजयसोबत रोमॅंटीक होताना दिसली. दोघांनी इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Arrow
या सीरीजमधील भूमिकेमुळे ती खूप खूश आहे. कारण तिने पडद्यावर फारच कमी इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Arrow
किसींग सीन्स पाहून प्रेक्षकांना विचित्र वाटते, म्हणून तिने पडद्यावर किसींग सीन टाळले होते.
Arrow
सिनेमाच्या कथेत किसची डिमांड होती. त्यामुळेच आता 18 वर्षानंतर नियम तोडून तिने हा सीन केलाय.
Arrow
तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत, पण प्रसिद्धीसाठी ऑनस्क्रीन किस करणार नाही, असे तिचे म्हणणे आहे.
Arrow
लस्ट स्टोरीज हा तमन्ना-विजयचा एकत्र पहिला प्रोजेक्ट आहे.
मुलींसाठी बेस्ट आहेत 'या' 5 बिअर, तुम्ही टेस्ट केल्यात का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...