Arrow
TMKOC: 'दिशा वकानीसोबत देखील निर्मात्यांनीही...' तारक मेहता फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप
Arrow
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदौरिया चांगलीच चर्चेत आली आहे.
Arrow
जेनिफरने निर्माते असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता मोनिकाने देखील गंभीर आरोप केले आहेत.
Arrow
असित मोदी सेटवर सगळ्यांना खूप वाईट वागणूक देत असल्याचा आरोप मोनिकाने एका मुलाखतीत केला आहे.
Arrow
2017 मध्ये दिशा वकानी उर्फ दयाबेनने शो सोडला होता. यामागे प्रसुतीची रजा हे कारण होते, पण तसे काहीच नव्हते.
Arrow
असितने दिशा वकानी सोबत गैरवर्तन केले असावे,असे मोनिकाचे म्हणणे आहे. म्हणूनच दिशाने शो ला अलविदा केला होता.
Arrow
ती गोष्ट वेगळी की दिशाने हे उघडपणे कुणासमोर सांगितले नाही. कदाचित तिला वादात पडायचे नव्हते.
Arrow
दिशाला शोमध्ये परतायचे नाही. या शोमध्ये परत येण्याची कोणालाच इच्छा नाही, असे देखील मोनिकाने सांगितले.
Arrow
"जेव्हा असित दिशाशी गैरवर्तन करायचा तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. जाऊ दे, सोडून दे, काही हरकत नाही,असे मोनिका म्हणते.
Arrow
निम्म्याहून अधिक जुन्या कलाकारांनी शोला निरोप दिला आहे.मला खात्री आहे की आगामी कलाकारही लवकरच या शोला अलविदा करतील.
Arrow
जे लोक या शोमधून पैसे कमवत आहेत, ते निर्मात्यांविरुद्ध काहीही का बोलतील. ज्या दिवशी त्यांच्याशी गैरवर्तन होईल, तेव्हा ते बोलतील.
Arrow
तोपर्यंत सगळे गप्प आहेत. तो दिवसही लवकरच येईल जेव्हा सगळ्यांना कळेल की गोष्टी चुकीच्या आहेत.
वय अवघं 18, 77 देशांच्या कंटेस्टंटचा पराभव, अन् अशी बनली सु्ष्मिता सेन मिस युनिवर्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?