Photo Credit instagram

Arrow

तारक मेहता फेम 'सोनू'ने असं काय केलं? ज्यामुळे चाहते म्हणाले, 'भिडेची लेक बिघडली'

Photo Credit instagram

Arrow

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सोनू सर्वांनाच ठाऊक आहे. तिने यामध्ये उत्तम भूमिका साकारली.

Photo Credit instagram

Arrow

सोनू म्हणजेच निधी भानुशालीने अनेक वर्षे ही भूमिका केल्यानंतर शो सोडला होता.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार निधीने अभ्यासासाठी हा शो सोडला होता. ती टीव्ही मालिकेचा भाग नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी अॅक्टिव्ह असते.

Photo Credit instagram

Arrow

निधी भानुशालीचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

या फोटोंमध्ये निधी पाण्यात एका मुलाच्या खांद्यावर उभी आणि बसलेली दिसत आहे.

Photo Credit instagram

Arrow

यासोबतच निधीने निळ्या-काळ्या रंगाची बिकिनी घातल्याचे फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

Photo Credit instagram

Arrow

मालिकेत भिडेची लाडकी, गुणी लेक असणाऱ्या ​​सोनूला या स्टाईलमध्ये पाहून चाहते थोडे चकितच झाले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

चाहत्यांचे म्हणणे आहे की, 'जेव्हापासून तिने हा शो सोडला आहे तेव्हापासून बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.'

Photo Credit instagram

Arrow

तर काहींनी गंमतीशीर कमेंट करत म्हटलं,  'भिडे बरोबर बोलायचे, टप्पूसोबत राहून सोनू बिघडेल.'

वाह रे पठ्या! 5.50 कोटी किंमत, दिल्लीचा दुसरा विजय... बिहारच्या 'या' खेळाडूने करून दाखवले

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा