Photo Credit; instagram

Arrow

Ind vs Aus : टीम इंडिया हरली पण शाहरुख खानने जिंकली सगळ्यांची मनं, Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

कालचा दिवस संपूर्ण देशासाठी वाईट ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला पराभवालाा सामोरे जावे लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

सामना पाहण्यासाठी अनेक सेलेब्सनी येथे हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पदुकोण, प्रकाश पदुकोण, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, आशा भोसले, चिरंजीवी यांच्यासह बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खानही आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नरेंद्र मोदी स्टेडियममधील शाहरुख खानचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हीआयपी विभागात बसलेल्या सुपरस्टारला चाहत्यांनी पाहिले. यावेळी सगळेच उत्सुक झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खान सुपरस्टार गायिका आशा भोसलेंसोबत बसला होता. तर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह आणि गौरी खान यांच्यासोबत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

स्टेडियममधून शाहरुखचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आशा भोसले यांचा चहाचा कप उचलताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडिओमुळे शाहरुख ट्विटरवर ट्रेंड करत आहे. एवढा मोठा स्टार असूनही शाहरुख खूप सुसंस्कृत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

काल सकाळाी शाहरुख खान मुंबईहून अहमदाबादला जाताना दिसला. अहमदाबाद विमानतळावरून त्याचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख पांढरा टी-शर्ट, जीन्स आणि निळ्या रंगाचे जॅकेट घालून दिसला. त्यांच्यासोबत पत्नी गौरीही होती.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनिशा पदुकोण आणि प्रकाश पदुकोणही स्टेडियममध्ये बसलेले दिसले. सर्वजण मिळून भारतीय संघाला चिअर करत होते.

'भारताने विश्वचषक जिंकला तर मी न्यूड स्ट्रिप...', आता पूनम पांडे आहे तरी कुठे?

पुढील वेब स्टोरी