Arrow
टेस्टमध्येही नवीन जर्सीत दिसणार टीम इंडिया! फोटो आले समोर
Arrow
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यामध्ये कसोटी, वनडे आणि T20 सामन्याची मालिका खेळणार आहे.
Arrow
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 12 जुलैपासून सूरू होणार आहे.
Arrow
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे देखील दिसणार आहेत.
Arrow
या कसोटी मालिकेत भारतीय संघ नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
Arrow
नवीन जर्सीत खांद्यावर निळे पट्टे आहेत. एका कंपनीची जाहिरात देखील निळ्या रंगात छापली आहे.
Arrow
बीसीसीआयचा लोगोही डाव्या बाजूला निळ्या रंगात आहे. त्यामुळे कसोटीत भारतीय संघ निळ्या रंगातच दिसणार आहे.
Arrow
जर्सीच्या मध्यभागी निळ्या रंगात INDIA लिहिले होते. पण आता ड्रीम-11 त्याजागी लाल अक्षरात लिहिले आहे.
Arrow
ही नवीन जर्सी चाहत्यांना आवडली नसल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता सुनील शेट्टीला बसली महागाईची झळ, टोमॅटो खाणे...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?