Photo Credit; instagram
Arrow
तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss
Arrow
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Arrow
टेम्पटेशन आयलँड इंडिया कार्यक्रमात पाहुणी म्हणून तेजस्वी प्रकाश गेली होती.
Arrow
शो मधील स्पर्धकांशी बोलत असतानाच करण आणि तेजस्वीने लिपलॉक किस केला.
Arrow
हा सीन वगळण्यात यावा, अशी विनंती तेजस्वी प्रकाशने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना केली होती.
Arrow
पण, हा सीन प्रसारित करण्यात आला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ह्रतिक-दीपिकाचा ऑनस्क्रीन बीचवर फुल्ल रोमान्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...
अभिनेता आजही Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात? सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते खुश...
नेहाने एवढे हॉट फोटो केले शेअर की जणू इंटरनेटचा सर्व्हरच जाम!