हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल : धीरेंद्र शास्त्री
Photo Credit: Instagram
Arrow
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
'जर भारत हिंदू राष्ट्र बनणार नाही तर काय मलेशिया हिंदू राष्ट्र बनेल?' असं विधान त्यांनी केलं आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
'लोकांनी आपलं एक अपत्य हे प्रभू रामासाठी द्यावे, यातून संस्कृती संस्कार वाढीस लागतील.' असं ते म्हणाले
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
जर एखाद्याला मी जादू-टोणा करणारा वाटतो तर तो त्याचा दृष्टीकोन आहे. असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, 'आम्ही हनुमानजींचे सेवक आहोत.'
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
'वीर शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातूनच हिंदू राष्ट्राचे स्
वप्न पूर्ण होईल.'
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
मला विरोध करणाऱ्यांनी माझ्याकडे येऊन त्याबाबत बोलावं. असं आव्हानच धीरेंद्र शास्त्र
ींनी दिलं आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!