Photo Credit; instagram

Arrow

IPL: तब्बल पाच वेळा! जॉस बटलरच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Photo Credit; instagram

Arrow

जोस बटलरने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये अत्यंत वाईट आणि लाजिरवाणा विक्रम केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IPL हंगामात जास्तीत जास्त 5 वेळा डकवर म्हणजेच शून्यावर बाद होणारा बटलर हा पहिला खेळाडू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएलमध्ये आतापर्यंत बटलर सारखा इतर कोणत्याही खेळाडूने असा लाजिरवाणा विक्रम केलेला नाही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर बटलरने हा विक्रम केला. पंजाब किंग्जविरुद्ध तो शून्यावर बाद झाला.

Photo Credit; instagram

Arrow

तर हर्शल गिब्स, मिथुन मन्हास, मनीष पांडे, शिखर धवन, ओएन मॉर्गन आणि निकोलस पूरन हे 4-4 वेळा बाद झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 या चालू हंगामात जोस बटलरने 14 सामने खेळले असून, 30.15 च्या सरासरीने 392 धावा केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बटलरने शेवटच्या म्हणजे 2022 च्या हंगामात ऑरेंज कॅप जिंकली होती. त्यानंतर त्याने 17 सामन्यात सर्वाधिक 863 धावा केल्या होत्या.

लग्नाच्या १२ वर्षानंतर बायकोला घेऊन दिला मोबाइल अन् नको ते घडलं

पुढील वेब स्टोरी