Photo Credit; instagram
Arrow
कधीकाळी भारतावर राज्य करणारी कंपनी पाहा आता काय विकतेय?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीच्या इतिहासात ईस्ट इंडिया कंपनीविषयी विशेष माहिती दिलेली आहे. ज्यांनी कधी शाळेची पायरीही नाही चढली त्यांनाही याबाबत माहिती आहे .
Photo Credit; instagram
Arrow
इसवी सन 1600 च्या सुमारास भारतात आलेल्या या कंपनीने शेकडो वर्षे देशावर राज्य केले.
Photo Credit; instagram
Arrow
ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती. जी भारतीय नसून ब्रिटिशांची होती.
Photo Credit; instagram
Arrow
गंमत म्हणजे भारताला गुलाम बनवणाऱ्या या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक आता भारतीय वंशाचे उद्योगपती आहे.
Photo Credit; instagram
Arrow
संजीव मेहता हे भारतीयांवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
संजीव मेहता यांनी कंपनीला 2010 मध्ये 15 दशलक्ष डॉलर्सला विकत घेतले. यानंतर त्यांनी मोठा बदल केला आणि त्याचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर केले.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या शेकडो वर्षांचा इतिहास असलेली ही कंपनी आता चहा, कॉफी, चॉकलेट ऑनलाइन विक्री करते.
Photo Credit; instagram
Arrow
आता ही ईस्ट इंडिया कंपनी परदेशी म्हणून ओळखली जात नाही, तर पूर्णपणे भारतीय कंपनी म्हणून ओळखली जाते.
फॉइल पेपरमध्ये चपाती पॅक करताना तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सरकारी नोकरीसाठी मोठी भरती, 1 लाखांपेक्षा जास्त पगार!
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!