Photo Credit; instagram

Arrow

'तू म्हणशील तेच होईल फक्त..' पाकिस्तानी सीमापुढे पहिल्या पतीने जोडले हात!

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून भारतात आलेली सीमा हैदर सध्या खूप चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियकर सचिनसोबत राहण्यासाठी तिने पहिला पती गुलाम हैदरला सोडले. सीमावर लाखो रुपये आणि सोने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे सीमाचे म्हणणे आहे की, ती गुलाम हैदरला नाही तर सचिनला आपला पती मानते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत गुलाम हैदरने सीमाला हात जोडून पाकिस्तानातून विनवणी केली. तो म्हणाला, 'मी सीमाला यायला सांगतोय. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

गुलाम म्हणतो, 'सीमा आणि माझा रेमविवाह होता. मी अजूनही तिच्यावर मी प्रेम करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'यापुढेही मी तिला स्वीकारेन. प्लीज माझं ऐक, तुझा हट्ट सोडून घरी ये. तू म्हणशील तेच होईल.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे गुलाम म्हणाला, 'ही काही दोन दिवसांची गोष्ट नाही, संपूर्ण आयुष्याची गोष्ट आहे. उद्या तुला काही झालं तर मुलांचं कोण आहे? कोणीच नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने सांगितले की, गुलाम आणि तिचा घटस्फोट झाला आहे. दुसरीकडे गुलाम म्हणतो की त्यांचा घटस्फोट झालेला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

गुलाम हैदर 2019 पासून सौदी अरेबियात आहेत. तो सांगतो की तो सीमाला दर महिन्याला 80,000 रुपये पाकिस्तानला पाठवतो. येथे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.

Ileana कुणासोबत झाली रोमँटिक? आई होण्यापूर्वी दिली 'ही' Good News!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा