Photo Credit; instagram

Arrow

The Kerala Story ला झटका! तामिळनाडूत चित्रपटगृहांचा मोठा निर्णय

Arrow

प्रदर्शनापूर्वीच प्रचंड वादात सापडलेला चित्रपट केरळा स्टोरी अखेर पडद्यावर झळकला.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक राजकीय पक्षानीही यात उडी घेतली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही झाली.

Arrow

हा चित्रपट तामिळनाडूत प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.5 कोटींचा व्यवसाय केला.

Arrow

चित्रपट वाईट असल्याची प्रतिक्रिया उमटल्यानंतर द केरळ स्टोरीचं प्रदर्शन रोखण्यात आलं आहे. 

विराट कोहली-गौतम गंभीर वाद पुन्हा भडकणार? नवीनने ओतलं 'तेल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा