Photo Credit; instagram
Arrow
Adah Sharma : The Kerala Story कोट्यवधी कमावले, पण अदाने किती मानधन घेतलं?
Photo Credit; instagram
Arrow
हिंदी चित्रपटसृष्टीत यंदाचा कमी बजेटचा चित्रपट 'द केरळ स्टोरी' ला बॉक्स ऑपिसवर मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
केरळ स्टोरी निर्माता सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वादात अडकूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अदा शर्मालाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेशी जोडण्याची कहानी यामध्ये सांगितली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटाने एवढी बक्कळ कमाई केल्यानंतर अभिनेत्री अदाने किती मानधन घेतलं हा प्रश्न आता केला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अदा शर्माने चित्रपटासाठी सर्वात जास्त म्हणजे 1 कोटी रूपये मानधन म्हणून घेतले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर इतर दोन अभिनेत्रींना 30-30 लाख देण्यात आले आहेत. चित्रपट बनवण्यासाठी 40 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे.
परिणीती चोप्राचं ते विधान ऐकून आमिर खानही झाला होता शॉक; काय बोलली होती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?