Photo Credit; instagram
Arrow
जगातील सर्वात सुंदर महिला ट्रेन ड्रायव्हर! घायाळ करणाऱ्या अदेवर कित्येकजण फिदा
Photo Credit; instagram
Arrow
आपण आजपर्यंत अनेकदा पाहिले असेल की, ट्रेन ड्रायव्हरच्या नोकरीत बहुतेक पुरुष दिसतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण बदलत्या काळानुसार सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग दिसतो. सध्या एक सुंदर महिला ट्रेन ड्रायव्हर खूप चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कॅथरीन मुनेरा नावाची ही लोको पायलट कोलंबियातील सर्वात वेगवान मेडेलिन मेट्रोची चालक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कॅथरीन तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यापूर्वी ती टिकटॉकवर व्हायरल झाली होती, तेव्हा लोकांनी तिला 'मोस्ट ब्यूटीफुल ट्रेन ड्रायव्हर' असे म्हटले होते.
Photo Credit; instagram
Arrow
टिकटॉकवर 1,25,000 फॉलोअर्स असलेली कॅथरीन ट्रेन चालवताना तिचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
कॅथरीनच्या अनेक व्हिडीओंना 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
लोक केवळ कॅथरीनच्या पोस्टचेच कौतुक करत नाहीत तर, तिच्या करिअर निवडीमुळेही तिची प्रशंसा करतात.
CSK ची 'ही' चिअरलीडर दिसते हॉट & ग्लॅमरस, गौतमी पाटीललाही विसरून जाल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...